यवतमाळ सामाजिक

*ऑनलाईन सामूहिक नामजप सप्ताहाचे आयोजन!*

सनातन संस्था व हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने अक्षयतृतीयेच्या निमित्ताने १२ ते १८ मे दरम्यान विदर्भस्तरीय ऑनलाईन सामूहिक नामजप सप्ताहाचे आयोजन!·
यवतमाळ-
सध्याच्या आपत्कालीन आणि धकाधकीच्या तसेच तणावयुक्त वातावरणात आपण भक्तीची जोड दिल्यास आपले जीवन आनंदमय होऊ शकते, यासाठी सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समिती यांच्या वतीने अक्षयतृतीया या पवित्र सणाचे औचित्य साधून १२ ते १८ मे २०२१ दरम्यान विदर्भास्तरिय ऑनलाईन सामूहिक नामजप सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
सायंकाळी ६ ते ६.३० च्या दरम्यान प्रतिदिन पुढे दिलेल्या यूट्यूब लिंकच्या माध्यमातून जिज्ञासू सहभागी होऊ शकतात.
*YouTube links-*
बुधवार १२ मे
https://youtu.be/-pIaV2TCgpw,
गुरुवार १३मे
https://youtu.be/4pvnmgcY-DE,
शुक्रवार १४ मे
https://youtu.be/dUlkL9GEMXk,
शनिवार १५ मे २०२१ –
https://youtu.be/tD4xrik2SEA,
रविवार १६ मे २०२१ –
https://youtu.be/pAX6JqDXUk4, सोमवार १७ मे २०२१ –
https://youtu.be/3V7VUpozwj0,
मंगळवार १८ मे २०२१ –
https://youtu.be/TyFQFQ9iSM4.
या नामजपामूळे सकारात्मक होण्यासाठी पुष्कळ साहाय्य होणार असून  भारतीय संस्कृतीचे महत्व लक्षात येणार आहे. यावेळी अक्षयतृतीया सणाची अध्यात्मिक माहिती सुद्धा सांगण्यात येणार आहे, तरी जिज्ञासूंनी मोठ्या संख्येने या ऑनलाईन नामजप सप्ताहामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन हिंदू जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Copyright ©