यवतमाळ सामाजिक

85 वर्षी च्या आजीने केली करोनावर मात

करोनाच्या वाढत्या संसर्गाबाबत एकापाठोपाठ एक नकारात्मक बातम्या येत असताना राळेगाव येथील विनोद पावडे यांच्या मातोश्री श्रीमती विमल यादवराव पावडे वय 85 या महिलेने करोनावर मात केल्याची दिलासा देणारी बातमी समोर आली आहे राळेगाव ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच
विनोद पावडे यांच्या मातोश्री श्रीमती विमल यादवराव पावडे वय 85 या महिलेला महिन्याभर्या पूर्वी अंर्धांगवायू झाला होता त्यातच त्यां करोना पाजीटिव आल्या मुलानी फक्त डाक्टरचा सल्ला घेऊन घरीच औषध उपचार सुरू केले आणि पंधरा दिवसांनी पुन्हा करोना टेस्ट केली असता आज 85 वर्ष आजीचा रीपोर्ट निगेटिव्ह निघाला विशेष म्हणजे 90 टक्के अर्धांगवायू ची बिमारी सुध्दा बरी झाली कोणत्याही दवाखान्यात न जाता फक्त डाक्टरच्या सल्ला घेऊन घरीच औषध उपचार करून एका 85 वर्षी महिलेने अर्धांगवायू पाठोपाठ करोवरहि मात केल्याने सर्व कुटुंब सदस्यांनी समाधान व्यक्त केले आहे

Copyright ©