यवतमाळ सामाजिक

अंपग कल्याण आयुक्तालय पुणे यांना अंपगच्या मागण्या संदर्भात कारवाई करावी .. आशोक तनपुरे

 

जालना :- आशोक तनपुरे जिल्हा अंपग संघटक जालना यानी मा: अंपग कल्यान आयुक्तालय पुणे यणा अंपग च्या मागण्या संमदर्भात कार्यवाई व्हावी या साठी एक निवेदेन केले आहे

1:- अंपगना व्यवसाय करना साठी 200चौ फुट जागा किवा गाळे भाडे तथवा वर देने
2:- अंपग ना जिल्हा प्ररिषद कडुन बिज भाडवाला मध्ये 150000 वरुन 300000वाड करने
3:- जिल्हा प्ररिषद 5% निधी तुन पात्र अंपगना पात्रतेनुसार स्वचलीत स्कुटी देने बाबत
4:- जिल्हा प्ररिषद कडुन अंपगाना विना आट घरकुल पात्रतेनुसार देने बाबत
5:-अंपगाचा पाल्याना शिक्षानात सवलत देनात येवी
6:- जिल्हा प्ररिषद 5% निधी पंचायत समीती ग्रम पंचायत नगर पंचायत नगर परिषत थेट अंपगाचा बैक खातात जमा करावे
7:- अंपगाचा 2016चा कायदाचे काटेकोर कारवाई करावी आशे आशोक तनपुरे यानी शेवटी निवेदनात नमुद केले आहे

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©