यवतमाळ सामाजिक

जागरूक हनुमान मंदीरात जन्मोत्सव

 

किन्ही यवतमाळ येथे साध्या पद्धतीने हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला.किन्ही येथे पुरातन जागरूक हनुमानाचे मंदिर असून यास मंदिरातच संपूर्ण गाव याच मंदिरात पुजा करतात गावात भव्य असे महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते या मात्र मागील वर्षापासून साध्या पद्धतीने जन्मोत्सव करण्यात येत आहे या वर्षी संपुर्ण हनमान मंदिर फुलांने सजविण्यात आले होते विशेष म्हणजे मुर्ती ही प्राचीन आणि ७ फुटाची आहे.या वेळी रवि नाटकर,जगदिश कुलरकर, गणेश नाटकर,शुभम कुलरकर, देवेंद्र जुमळे,रोशन आखरे, जनार्दन जाधव, गणेश पहुरकर,मयुर करे,रोहन आखरे,आशिष नाटकर, राहुल पारधी, अंकुश गोहाडे यांनी पुढाकार घेऊन शासनाच्या नियमाचे पालन करीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .

Copyright ©