यवतमाळ

मंगी येथील गजानन आनंदीवार यांचे अपघाती ४० दिवस मृत्यूशी झुंज देत निधन

 

घाटंजी :- तालुक्यातील मंगी येथील रहिवासी गजानन नारायण आनंदीवार वय 40 वर्षे रा.मंगी मंगी ते भीमकुंड रोड वर दुचावर ने अपघात झाला असून यात त्याला डोक्याला मार लागल्यामुळे नागपूर येथील न्यूरोसर्जन दवाखान्यात भरती केल्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आले जवळपास ४० दिवस मृत्यूशी झुंज देत होते शेवटी नियतीपुढे सर्व हतबल झाले.दि.14.04.2021रोजी रात्री त्याचा मृत्यू झाला असून त्यांचे पश्चात्त एक मुलगा व दोन मुली आइ वडील व पत्नी आहे पारवा व सावरगाव परिसरात अतिशय मनमिळावू स्वभावाने परिचित असलेले गजानन आनंदीवार यांच्या निधनाची बातमी परिसरी वाऱ्या सारखी पसरली अनेक गरजू कोणाच्या मदतीला धावून जाऊन काम कराच्या त्यांचं मुळगाव मंगी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©