यवतमाळ

दोघांचा मृत्यू सह 55 कोरोणा बाधिताची नोंद तर 2 हिवरी येथे बाधित.

 

यवतमाळ तहसील अंतर्गत नाका पारडी येथे ६० लोकांची तपासणी करण्यांत आली यात काहीचे अहवाल आले त्यात ८ अहवाल पॉझिटीव्ह आल्याने भीतीचे वातावण निर्माण झाले
नाका पार्डी येथे प्रथम ६ झन बाधित नंतर पुन्हा दोघांचे अहवाल आल्याने एकूण संख्या 55 झाली यातच दोघांचा मृत्यू हि झाला परतू हे मृत्यूव कशाने झाले हे मात्र नीच्छित झाले नाही
यवतमाळ तालुक्या अंतर्गत हीवरी येथे दोन कोरोणाबाधित आढळून आले असल्याने एक परिसर कंटेमेन झोन घोषित करण्यात आले आहे परंतु कोरोणाची भीती कुणालाही वाटत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे सोशल डिशटन नाही मास नाही या कडे एकही अधिकारी लक्ष पण देत नाही त्या मुळे सक्ती करणे गरजेचे होत आहे स्वतः मध्ये अंतर ठेवण्यात येत नाही या कडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे ग्रामीण भागात कोरोना मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने अनेक ठिकाणी रूग्ण दिसून येत आहे हि बाब जरी गंभिर असली तरी गांभीर्यपूर्वक कुणीही दखल घेत नाही आज दिनांक 12/04/2021 ला कोविड 19 ची उपप्राथमिक आरोग्य केंद्रला रॅपीठ चाचणी घेण्यात आली.ऐकून 214 लोकांची तपासणी केली त्यापैकी 55 लोकांचे पॉझिटिव्ह( सकारात्मक ) रिपोर्ट प्राप्त झाले असल्याने कोरोणा वाढत आहे या प्रकरणी.नाकापार्डी गावातील सरपंच प्रेमराज धुर्वे ,उपसरपंच प्रतीक्षा भवरे .पोलीस पाटील निखिल बोरखडे ,ग्रामपंचायत सदश्य ,सचिव प्रदीप भगत ,तलाठी भगवान कापसे .प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी ,उपप्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी विशेष पुढाकार घेऊन योग्य ती उपाय योजने करिता प्रयत्न करीत आहे

Copyright ©