यवतमाळ

नाका पार्डी येथे ६ झन बाधित

यवतमाळ तालुक्या अंतर्गत नाका पारडी येथे तपासणी दरम्यान काही क्षेत्र प्रतिबंधीत करण्यात आले
नाकापार्डी येथे दिनांक 07/03/2021 ला कोविड 19 ची उपप्राथमिक आरोग्य केंद्रला चाचणी घेण्यात आली .एकन्दर 60 लोकांची तपासणी केली .त्यापैकी 19 लोकांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले 13 लोकांचे निगेटिव ( नकारात्मक ) ,व 6 लोकांचे पॉझिटीव्ह ( सकारात्मक ) रिपोर्ट उपप्राथमिक केंद्रा अंतर्गत तपासणी दरम्यान 6 रुग्ण बाधित आढळून आले त्या मुळे गावातील काही क्षेत्र प्रतिबंधित करण्यात आले या मुळे गावातील भीतीचे वातावरण पसरले आहे गावात शांतता राहण्या करिता गावातील सरपंच .प्रेमराज धुर्वे . पोलीस पाटील .निखिल बोरखडे .व उपसरपंच .प्रतीक्षा भवरे .ग्रामपंचायत सदश्य .सचिव प्रदीप भगत .आणि उपप्राथमिक आरोग्य केंद्र येथील कर्मचारी , रेखा पुरके , माळवे , सर्व कर्मचारी व ग्रामपंचायत कर्मचारी यांचा या वेळी प्रमुख सहभाग होता .

Copyright ©