यवतमाळ

मुस्लिम सेवा संघ भारत यवतमाळ तालुका यांच्या वतीने मा.जिल्हाधिकारी यांनी निवेदन

मुस्लिम सेवा संघ भारत यवतमाळ तालुका यांच्या मार्फत मा.जिल्हाधिकारी साहेब यांना इयत्ता १ ली प्रवेशाकरिता इंग्रजी माध्यमाच्या शाळेत२५%आरक्षण प्रवेश अर्ज ऑनलाईन पोरटलची तारिक३० मार्च२०२१-२२होती परंतु कोविड19च्या प्रादुर्भावाने पालकांना ऑनलाईन अर्ज भरण्यास अडचणी येत होत्या त्यामुळे बरेच पालक अर्ज भरण्यापासून वंचित राहिलेले आहे त्यामुळे सदर पोरटलवर माहिती भरण्याची मुदतवाढ करुन दिल्यास पालकांना अर्ज करणेही सोईस्कर होईल व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून मुस्लिम सेवा संघ भारत यवतमाळ तालुका अध्यक्ष जावेद अली काझी तालुका सैयद जावेद तालुका उपाध्यक्ष जाकीर अमर तालुका महासचिव सैयद मुजकीर युवा कार्यकर्ते दानिश अहेमद सर्वायासाठी आम्हाला राष्ट्रीय अध्यक्ष फिरोज महसुलदार साहेब सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष आबीद फानन सोशल मीडिया तालुका अध्यक्ष हमीद पठाण यांनी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच यवतमाळ सीईओ श्रीकृष्ण पांचाळ यवतमाळ शिक्षणाधिकारी सूर्यवंशी साहेब यांना निवेदन देण्यात आले

Copyright ©