यवतमाळ

पत्रकार हा या देशाचा लोकदुत आहे सरकार ने त्यांच्या साठी सुरक्षा विमा आणि मोफत प्रवास बस मध्ये रेल्वे मध्ये सवलत दिली पाहिजे – मधुसूदन कोवे

पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आपण म्हानतो आपण त्यांचा सन्मान पण करतो पण पत्रकारांना कोणते ही आरक्षण ठळक मानानं दिसुन येत नाही हे मात्र दुर्दैव आहे सरकारी नौकराना पेन्शन लोकप्रतिनिधी ला सुध्दा पेन्शन आणखी विशेष सवलती देण्यात येते मग पत्रकार लोकांना का नाही? या प्रश्नावर सरकार नि गांभीर्य लक्षात घेऊन निर्णय घेतला पाहिजे.आम्ही ग्राम स्वराज्य महामंच आणि विदर्भातील पत्रकार म्हणून मा नितीन जी गडकरी यांच्या घोषणा चं आम्ही अभिनंदन करत आहे. कारण एका वृत्तपत्रात छापून आलेली बातमी मा.गडकरी साहेब म्हणतात”राष्ट्रीय महामार्गावर पत्रकारांना टोल माफी आणि विमा कवच”हा गडकरी साहेब यांनी केलेली घोषणा ही राष्ट्रव्यापी आहे देशहितासाठी आहे सामाजिक आहे आणि ऐतिहासिक आहे म्हणून हा निर्णय झाला पाहिजे म्हणून मा.नितीन जी गडकरी आपले मनःपूर्वक अभिनंदन.मा.मधुसुदन कोवे अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच आणि सामाजिक कार्यकर्ते पत्रकार यांनी मा नितीन गडकरी यांच्या कार्याचे अभिनंदन केले आहेलोकप्रतिनिधी कसा असावा तो देश व्यापी विचार करनारा असावा स्वताचा स्वाभिमान जपनारा असावा स्वराज्य निर्माण करण्यासाठी कर्तव्य दक्ष असावा मा.नितीन जी गडकरी साहेबांच्या विचाराचा असावा असे विचार पत्रकार बांधवांनी मिटींग मध्ये व्यक्त केले आहे

Copyright ©