यवतमाळ

पाणी पुरवठ्याच्या टाकीच्या निकृष्ट कामाची चौकशी करा

राळेगाव तालुक्यातील आष्टोना येथील सार्वजनिक पाणी पुरवठा करण्यासाठी बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचे काम निकृष्ट झाले असुन त्यामुळे गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यापासुन वंचित राहावे लागत आहे त्यामुळे या टाकीच्या झालेल्या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीचे निवेदन जिल्हापरिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी साहेब यांना दिले यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष देवाभाऊ शिवरामवार,मनविसे जिल्हाध्यक्ष अनिलभाऊ हमदापुरे,मनसे राळेगाव तालुकाध्यक्ष शंकर वरघट अभिजित नानवटकर उपस्थित होते.

Copyright ©