यवतमाळ

राष्ट्रधर्म युवा मंच, यवतमाळ जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर

अध्यक्षपदी श्री कपिल शृंगारे तर सचिवपदी श्री श्रीकांत लोडम यांची नियुक्ती

श्रीगुरुदेव राष्ट्रधर्म प्रचार समिती अध्यात्म केंद्र दास टेकडी गुरुकुंज ,मोझरी यांच्या द्वारा संचालित ,आचार्य वेरुळकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली , राष्ट्रधर्म युवा मंच (महाराष्ट्र)स्थापण करण्यात आला. ,मुख्य उद्देश.. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विशाल तत्वज्ञान सर्वस्तावर पोहचावे.व देशातील युवक -युवतींचा वैयक्तिक कामाव्यतिरिक्तचा वेळ सामाजिक उपक्रमात व राष्ट्र कार्यात जावा या उद्दात हेतुने यवतमाळ जिल्हा राष्ट्रधर्म युवा मंच ,ची,कार्यकारिणीची निवड केंद्रीय समिती द्वारे करण्यात आली आहे ,राष्ट्रधर्म युवा मंच महाराष्ट्र राज्य शाखा यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी सर्वांचे सुपरिचित श्री कपिलदादा श्रुंगारे ,उपाध्यक्ष पदी श्री कमलेश मुंदेकर ,श्री सागर निरगुडवार तर
सचिव पदी श्री श्रीकांत भाऊ लोडम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा प्रवक्ते ज्ञानराज बाईस्कार व वृषभ ढवस.तर प्रसिद्धीप्रमुख श्री महम्मद रुस्तम शेख. प्रज्वल वानखेडे सोशियल मिडीया प्रचार प्रमुख,तर संघटक पदी श्री मुकेश भाऊ चुडे, सुरजभाऊ मुंदे ,मोहणभाऊ सालोडकर , दिनेश धारपवार ,कुणाल चव्हान ,आदीत्य सिडाम , अतुल तातावार ,संजय धांडे, किशोर बुरडकर ,संदीप शिंदे, कुणाल खडसे . तर मार्गदर्शक श्री शिवदास महाराज श्रृंगारे अशा प्रकारे केंद्रियसमिती चे अध्यक्ष डॉ,रामेश्वर बरगट,उपाध्यक्ष डॉ,नरेन्द्र तराळे,, सचिव मनीष देशमुख यांनी नियुक्तीपत्र पाठवून कार्यकारिणी जाहीर केली आहे. लवकरच तालुक्या तालुक्याच्या शाखा जिल्हा युवा मंच द्वारे जाहीर केल्या जातील वरील सर्वांच्या निवडी बद्दल जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे..

Copyright ©