यवतमाळ

भारतीय_जनता_पार्टी विद्यार्थी_आघाडी जिल्हा_सचिव पदी अनिल चव्हाण निवड

भारतीय_जनता_पार्टी विद्यार्थी_आघाडी
जिल्हा_सचिव पदी निवड अनिल चव्हाण तर तालुका महामंत्री आशीष राठोड याची करण्यात आली ।
यावेळी भा.ज.पा जिल्हा अध्यक्ष मा.नितीनजी भुतडा
जिल्हा महामंत्री राजाभाऊ पडगीलवर तसेच सर्व पदाधिकारी उपस्तीत होते ।
विशेष धन्यवाद माझे मोठे बंधू राहुलभाऊ सोयम जिल्हा सचिव तथा विद्यार्थी आघाडी प्रभारी सुरज भाऊ गुप्ता, जिल्हा सचिव भाजप अजिंक्य शिंदे विद्यार्थी आघाडी जिल्हा अध्यक्ष व विद्यार्थी आघाडी तालुका अध्यक्ष गणेश राठोड माझे सहकारी मित्र अमोल उर्फ गट्टू भाऊ राठोड , जयदीप राठोड, राहुल चव्हाण, दिनेश जाधव।, नितेश राठोड गोपाल लोखंडे किशन जाधव या

Copyright ©