Breaking News यवतमाळ

वटबोरी येथे कारचा भीषण अपघात १ ठार २ जखमी १ सुदैवाने वाचला

यवतमाळ चंद्रपूर महामार्गावर वटबोरी येथे फाट्याजवळ कारचा भिषण अपघात यवतमाळ वरून वणी कडे जात असताना बेलेनो MH-२९-BP-३०८५ ही गाडी भरधाव वेगाने जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले व कार गड्यात कोसळून चुरा झाली या मध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला दोघे जखमी झाले व एक सुदैवाने वाचला या घटनेची माहिती गावकऱ्यांना मिळताच घटनास्थळी दाखल झाले व गावकऱ्यांच्या मदतीने त्यांना शासकीय रुग्णालय यवतमाळ येथे हलविण्यात आले या घटनेचे माहिती ग्रामीण पोलीस स्टेशन यवतमाळ यांना देण्यात आली वृत्त लिहे पर्यंत कोणत्याही प्रकारची माहिती प्राप्त झाली नाही

Copyright ©