यवतमाळ

बोरीअरब येथे 147 नागरिकांची कोविंड रॅपीट टेस्ट यामधे 4 व्यक्ती आर,टी,पी,सी,आर तर 1 पाॅजीटीव

 

महाराष्ट्रात कोरोना महामारीचा वाढत्या प्रभावामुळे यवतमाळ जिल्हा कलेक्टर आदेशानुसार दारव्हा उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी बोरी ग्राम पंचायत यांचे सहकायाॅने व्यापारी,नागरिकांना माहीती देऊन बोरी येथे पुन्हा कोविंड 19 रॅपीट टेस्ट मोहीम राबविली यात कपडा व्यापारी , होटल मालक,किराणा दुकानदार,पान विक्रेता,भाजी विक्रेता , मेडिकल, खाजगी डाॅ , जनरल स्टोअर्स , हेअर सलुन, टेलर ,फळ विक्रेते आदि व्यापारी,नागरिकांनी या कोविंड रॅपीट टेस्ट करण्यासाठी समोर आले ,या 147 रॅपीट टेस्ट रिपोर्टमधे 4 व्यक्ती आर,टी, पी,आर यांची तपासणी रिपोर्ट 23 मार्चला माहीती होणार आहे तर या संपूणॅ टेस्ट रिपोर्टमधे 1 व्यक्ति पॉजिटिव निघाल्याचे निदर्शनात आले अधिका-अधिक नागरिकांची तपासणी मोहीम बुधवार 24 मार्च रोज़ी घेण्यात येणार आसल्याचे मत उपविभागीय अधिकारी साहेब ,तहसीलदार साहेब यांनी सांगितले
याप्रसंगी दारव्हा तहसीलचे उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे साहेब ,तहसीलदार संजय जाधव साहेब , सरपंच लक्ष्मण वांजरेकर उपसरपंच ओमप्रकाश लढढा, लाडखेड ठाणेदार ढोके साहेब तलाटी वीर,पोलीस पाटील ठाकरे , बीट जमादार अनिल सांगडे , शिवाजी शिंदे ,राम अवस्थी ,अतुल दुधे ,नदीम खान, एस,एस भालेराव, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी शरद पवार,आरोग्यं सेवक व सेविका किरण तुळजापुरे,रमेश जाधव, पी,बी,जामनिक ,रजिया शेख आशा सेविका ज्योती राऊत, वसीमा पठान,गीतांजली शेंडे,नंदा काकडे,मंदाताई वासनिक,वंदना लोणारे,सीमा धादोड, अतुल बाजोरिया ,विवेक तिवारी , भावेश कोटक, शंकरराव चव्हाण, विनोद कावरे , मयूर कारिया, नाना राऊत, संतोष दानतकर,राजेश जयसवाल, आकाश जयसवाल, मेहुल भिमजियानी,लक्ष्मण ठाकरे ,अक्षय जाधव,नंदकुमार गुप्ता,गजानन चांदुरे,बाळु मुळे,नितिन ठाकरे,निलेश पटेल,मुख्तार शेख,अरूण निंबते आदि उपस्थित होते.

Copyright ©