यवतमाळ

चार दिवसापासून लाडखेड वासियाणा पाणीच नाही

दारव्हा यवतमाळ रोड़ चे काम करणाऱ्या सम्बंधित कन्त्राटदारा द्वारे लाड़खेड़ गांवा जवळ पुलाचे काम सुरु असतांना गांवा ला पाणी पुरवठा करणाऱ्या ग्राम पंचायती ची पाईप लाईन फुटल्याने मागील चार दिवसा पासून ग्राम पंचायती द्वारा होणारा पेयजल पुरवठा बंद असल्याने गावत खळबळ उडाली असून ग्रामपंचायत चे रसपंच व उपसरपंच तसेच ग्राम पंचायत कर्मचारि नळ योजना कार्यान्वित करण्या साठी प्रयत्न करीत आहे समन्धित कन्त्रटदारा ने हलगर्जीपना केल्याने ग्रामस्थान्ना पाण्या साठी पाय पीठ करावी लागत आहे ग्रामपंचायत च्या नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंचानी नेहमी नेहमी पाणी पुरवठया ची पाईपलाइन फोडणाऱ्या कन्त्रतदराची सम्बंधित विभागाकड़े तक्रार करून योग्य कारवाही करावी अशी अपेक्षा ग्रामस्त करीत आहे

 

Copyright ©