यवतमाळ

अवघ्या २ तासात वडकी पोलिसांनी मोटार सायकल चोरीचा लावला छडा,आरोपींना केले अटक

 

वडकी पाेलीस स्टेशन अतंर्गत येत असलेल्या सावरखेडा येथील विनायक गंगाराम धांदे हे नेहमीप्रमाणे आपल्या माेटर सायकल ने एम एच 29 डब्ल्यू 6972 या नबंरच्या मोटरसाइकल ने उमरविहिर येथे शेतात गेले असता माेटरसायकल शेतात मध्ये उभी ठेवली शेतात काम करीत असता शेतातुन घरी जाण्यासाठी निघाले परंतु माेटरसायकल दिसली नसल्याने मात्र आपली माेटरसायकल चाेरीला गेली असल्याने त्याच्या लक्षात आले हिराे हाेंडा कपंनी ची माेटरसायकल चाेरीला गेल्याची तक्रार वडकी पाेलीस स्टेशनला दिली व आराेपीविरूद गुन्हा दाखल केला वडकी पाेलीसानी परिसरात गुन्हाने तपाचक्र जलद गतीने फिरवत त्या माेटरसायकल चाेरी करण्याऱ्या आराेपीचा शोध घेत दाेन आराेपीना अटक करण्यात आले व वडकी पाेलीस स्टेशनला जमा करण्यात आले असून आराेपी साेमा टेकाम वय 22 रा उमरविहिर अाराेपी विजय अमृत या दाेन्ही आराेपीना वडकी पाेलीसांनी अटक करून कारवाई केली आहे पाेलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबल यवतमाळ उपविकास पाेलीस अधिकारी प्रदीप पाटील पांढरकवडा यांच्या मार्गदर्शनाखाली वडकी पाेलीस निरीक्षक, विनायक जाधव, सह पिएस आय मंगेश भाेंगाडे पाेलीस कर्मचारी, निलेश वाकई,गुणवंत मडावी, विजय बुरजवाडे विलास जाधव यानी केली आहे

Copyright ©