यवतमाळ

हिवरी प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लसीकरनास प्रारंभ

हीवरी प्राथमिक आरोग्य केंद्रात १५ मार्च ला कोविड च्यां पहिल्या लसीकरणा्स सुरवात करण्यात आली या वेळी प्रथम वैद्यकीय अधिकारी अभिजित गावडे, डॉ.रजत भगत, डॉ. सतीश जाधव, आरोग्य सेवक निरंजन पाटील, याना लस देण्यात आली या वेळी विकास कदम, राजेंद्र दवे, संजीवनी पवार,वनिता गिलबिले, रेखा वाकळे, सितल देठे, प्रदीप वानखेडे,सुनीता जयस्वाल, ललिता नागलवाडे, अशोक इटकरे, इत्यादी उपस्थित होते तर वनिता गिलबिले यांनी लसीकरण केले प्रथमच हिवरी आरोग्य केंद्रात लसीकरनास प्रारंभ झाल्याने येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे ग्रामस्थांच्या वतीने स्वागत केले

Copyright ©