यवतमाळ

शिवभोजन केंद्रातील गर्दी

शिवभोजन केंद्रामधून अनेकांना जावं लागतं उपाशा पोटीच परत

दतचौक येथील शीवभोजन केंद्र उघडण्यात आले परंतु या केंद्रात अनेक गरीब व गरजू लाभार्थ्यांना याचा लाभच मिळत नसल्याने अनेकाची निराशा च पदरी येत आहे शिवभोजन तर सुरू केले मात्र याचा पुरेसा लाभ मिळत गर्जुणा मिळत नसल्याने हे केंद्र केवळ शोभेचे बनले आहे या बाबत संचालक कल्पना विजय दरवाई (साई भोजनालय) दत्तचौक यवतमाळ या ठिकाणी असुन संचालक यांचे मते याणा केवळ शंभर लाभार्थ्याला भोजन देण्याचा कोठा दिल्याने इतराना भोजन देऊ शकत नसल्याचे त्यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले शंभर लाभार्थी एक वाजेपर्यंत होऊन जातात त्या मुळे इतर लाभार्थ्यांना लाभ न घेता परतावे लागत असल्याने हे केंद्र केवळ शोभेचे केंद्र ठरत आहे अनेक लाभार्थ्याच्यां अनेक तक्रारी असुन हे केंद्र कमीत कमी ४ वाजेपर्यंत ठेवून कोठा वाढविण्यात यावा त्या मुळे सर्व लाभार्थ्यांना लाभ मिळणे शक्य होईल अशी मागणी लाभार्थ्यांन कडून करण्यात येत आहे

Copyright ©