यवतमाळ

बोरीअरब येथे कोरोना तपासणीला ४० व्यापारी, निघाले निगेटिव्ह

संपूर्ण देशात कोरोना महामारीचा तांडव सुरू असल्याने या महामारीवर कोणतीही उपयोजना असल्याने जिल्हात नव्हे तर देशात कहर सुरु झाला असून या महामारीचा सामना करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने खंबीर पाऊले उचलावी आहे. दारव्हा उपविभागीय अधिकारी व बोरी ग्राम पंचायत यांनी राबविली विशेष मोहीम सवॅ प्रथम उपस्थित मान्यवरांचे हस्ते
क्रांति जोती सावित्रीबाई यांचे स्मृतिनिमीत्त विनम्र अभिवादन करण्यात आले ,बोरी येथे ८मार्च रोजी कोरोना महामारीला लगाम लावण्या करिता कोविंड तपासणीची सुचना आधीच दिले असल्याने आज क्रांति जोती सावित्रीबाई यांचे स्मृति निमीत्त ही मोहीम राबविन्यात आली बोरी येथे कोरोना ची तपासणी मोहीमेला बोरी येथे ४० व्यापारी निगेटिव्ह आल्याने बोरीकरांनी समाधान व्यक्त केले यात व्यापारी दुकानदार यांनी मोठया प्रमाणात पुढाकार घेवून आपली तपासणी करून घेतली
याप्रसंगी दारव्हा उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे ,सरपंच लक्ष्मण वांजरेकर तर उपसरपंच ओमप्रकाश लढढा,लाडखेड ठाणेदार ढोके साहेब ,तलाटी वीर ,पोलीस पाटील ठाकरे, पवन जयसवाल,कैलाश जयसवाल,राकेश कोटक,विनय कारिया, गजानन खाडे, पुरुषोत्तम मनवर , विनोद कावरे,जुनेद शेख,संजय रूंदे,विवेक तिवारी,राजेश जयसवाल, संतोष दानतकर,अक्षय जयसवाल, मनिषा बोकडे, रोहित तायडे,पंकज अगमे,मिलींद भगत,सवॅश तायडे, ज्ञानेश्वर मेश्र्राम ,मुख्तार शेख,अरूण निंबते , अंगवाडी व आशा सेविका ज्योती राऊत,आर,बी,शेख़, नंदा काकडे, वसीमा शेख, वंदना लोणारे, चंद्रकला रामटेके ,मंदा वासनिक ,रेखाताई आदि उपस्थित होते.

Copyright ©