यवतमाळ सामाजिक

आपले गाव आपनच सुरक्षित ठेवु शकतो — गावकरी, व्यापारी वर्गाना संदेश– जयंत देशपांडे

कोरोना महामारीला आपले गावातुन हददपार करायचे असेल तर प्रत्येक नागरिकांनी आपआपले घराघरात किंवा गावात वावरतांना सुरक्षित अंतर ठेवणे, मास , सॅनेटायझर वापर करणे अनिवार्य आहे, सवॅ दुकानदार, व्यापारी व्यवसायिक यांनी ग्राहकांशी सुरक्षित अंतर ठेवत व्यवहार करणे दोघांसाठी सोईचे असते यामुळे आपले गावात संक्रमित वय्क्ति बाधा होणे पासुन बचाव होतो असे अनेक उदाहरण देत असतांना बोरी गावाला कोविंड तपासणीने सुरक्षित करणे करिता सवाॅनांचे मते बुधवारला उच्च प्राथमिक बेसीक शाळा येथे होणार आहे,
महिला दिना निमीत्त बोरीअरब येथे दारव्हा तहसीलचे उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे यांनी सोमवार रोज़ी गावातील सरपंच, उपसरपंच, प्रतिष्ठित नागरिक व व्यापारी दुकानदार यांना आमंत्रित करून एक छोटे खानी मिटिंग घेऊन देशपांडे यांनी महिला दिना निमीत्त आई, बहीण मुलगी, पत्नी स्त्रीचे महत्व सवाॅनां पठवुण सांगितले त्याच बरोबर कोरोना महामारी विषयावर मोलाचे मागदशॅन केले,
यावेळी मागील लाॅकडाऊन वेळेत परिश्रम करणारे आशा सेविकां ज्योती राऊत, नंदा काकडे तसेच कु,प्रणाली वासनिक ही मुलगी अमरावती विधापीटातुन समाजशास्त्र विभागात चौथी मेरीट तर यवतमाळ जिल्हामधुन दुसरी मेरीट आली , कु,चंचल जयसवाल या मुलीने नागपूर पयॅत अल्प सवरूपात मास पुरवठा करण्यास मदत केली या चौघींचे शाल श्रीफळ देऊन देशपांडे यांनी सत्कार केले तसेच तलाटी वीर,पोलीस पाटील ठाकरे यांना सुद्धा हारपुष्प देऊन सन्मानित केले,
याप्रसंगी सरपंच लक्ष्मण वांजरेकर , तर उपसरपंच ओमप्रकाश लढढा ,माजी सरपंच तथा ग्राम सदस्या ममता लढढा ,माजी उपसरपंच तथा ग्राम सदस्य बबलु जयसवाल, शेख सोहेब, अनिकेत बेलगमवार, प्रफुल खडसे, अमोल इंगळे,वनिता निंबते, आरती चव्हाण, अनिता तिवारी, मालुताई गायकवाड़,शोभाबाई भगत, मालाताई गरड,तथा नागरिक प्रमोद बाजोरिया, डाॅ, मनिष रेकवार, नंदकुमार पालीवाल, विनोद कावरे, नानाभाऊ राऊत, संतोष तांगडे, मुकेश कारिया, अतुल बाजोरिया, पवन जयसवाल,राकेश कोटक, विनय कारिया, रतन जयसवाल, मेहुल भिमजियानी, गणेश राठी, कैलाश जयसवाल, गजानन राऊत, अरूण कळंबे, योगेश निंबते, प्रकाश खंडारे, विनोद तटटे,अमोलकर, सुभाष गुल्हाने ,दिपक जयसवाल, वसीमा पठान, मंदा वासनिक, वंदना लोणारे, आर, बी, शेख, प्रकाश तायडे, रमेश राजगुरे, वसीम शेख, उत्तम दुधे, अरूण निंबते, शंकर गौरकार, आदि उपस्थित होते या कायॅक्रमाचे सुत्र संचालन ग्राम सदस्य बबलु जयसवाल यांनी केले

Copyright ©