यवतमाळ सामाजिक

जागतिक महिला दिनाच्या निमित्त सत्कार

राहुल गांधी विचार मंच यांच्याकडून आज जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ प्रा मीनाक्षी सावळकर होत्या सावित्रीबाई फुले आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या फोटोचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली .कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थिती मध्ये शहराध्यक्ष सौ शिलाताई ईगोले, या कार्यक्रमा मधे कर्तुत्ववान महिलांचा सत्कार घेण्यात आला प्रत्येक क्षेत्रामध्ये आज मोठ्या प्रमाणात  कार्य करत आहे. आणि त्यांना त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी राहुल गांधी विचार मंच या कडून आज कर्तव्यदक्ष महिलांचा आणि सोबतच पुरुषांचा सत्कार घेण्यात आला सत्कार प्रसंगी ईश्वरी गणेश भारस्कर , छबुताई पांडे मनीषा चौधरी मॅडम सुवर्णा चोरमले श्री अरुणराव बोराटे मोहनराव पाण्डे हिराबाई वलके उर्मिला बोराटे अन्नपूर्णा भारस्कर ज्योती कांबळे. कुसुम बोरगावकर राधा रुपनर अनिता आंबेडकर पंचफुला रुपनर वर्षा देसाई गजभिये माया इतर इत्यादी महिलाचा सत्कार घेण्यात आला या कार्यक्रमाला महिला जिल्हाध्यक्ष अंजली ताई चीलोरकर अलका .शहर अध्यक्ष शिलाताई ईगोले कार्यक्रमा चे संचालन वैशनवी ईगोले आभारप्रदर्शन सौ ज्योती कांबळे यांनी केले

Copyright ©