यवतमाळ सामाजिक

प्रामाणिकपणे व इमानदारीने आपली 31 वर्षाची पूर्ण सेवा दिल्यानंतर पोलिस जमादार खुशाल सीताराम कन्नाके सेवानिवृत्त…!

कळंब येथे सेवेत रुजू असलेले आणि (मौजे : वाढोना, तालुका : कळंब )येथील मुळचे शेतकरी सुपुत्र CRPF देशसेवा करून नंतर श्री खुशालराव सितारामजी कन्नाके हे कोणत्याही आमिषाला बळी न पडता प्रामाणिकपणे आणि इमानदारीने पोलीस दलात आपली पोलीस जमादार या पदावर पूर्ण सेवा दिल्यानंतर दि. 28/02/2021 रोजी PI अमित राठोड आणि PSI मरकाम मॅडम राजुभाऊ ईरपाते ओम धारने घायवटेभाऊ कुडमेथेभाऊ यांच्या उपस्थितीत निरोप समारंभ पार पडला.

Copyright ©