यवतमाळ सामाजिक

हिवरी मध्ये पुन्हा सहा बाधिताची भर एकूण संख्या 10

हिवरी येथे 45 जन्हाची तपासणी करण्यात आली होती यात काल चार जणांचा रिपोर्ट
मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हिवरी गावात ४कोरोना रुग्ण आढळले कोरोनाची प्रसार दिवसेंदिवस वाढत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही यवतमाळ तहसील अंतर्गत हिवरी येथे ४ रुग्ण पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आले तर आज पुन्हा 6 जन्हाचा रिपोर्ट आल्याने गावात काहीक्षेत्र प्रतिबंधितकरण्यात आले आहे जे बाधित आले आहे ते होम कोरांटाईन न राहता गावात सैर भैर फिरताना दिसत असल्याने बाधिताची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता वर्तविली जाताहेत हि बाब अत्यंत गंभीरअसून या कडे प्रशासनानं दखल घेऊन बाधितांना त्वरीत कोरटाईन करणे आवश्यकआहे ही बाब चिंतेची असुन पुन्हा 6 रुग्णाची भर पडली येथील एकाच कुटुंबातील 10 रुग्णांची भर झाल्यानें गावात बाधित अनेकांच्या संपर्कात येत असल्याने अनेक बाधित होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे तर १नातेवाईकास कॉरोनाची लागण झाली हिवरी येथे आरोग्य केंद्रा मार्फत आर. टी. पी. सी. आर. ची तपासणी करणे अंत्यत गरजेचे असून कोरोना बाधीत रुग्णावर योग्य ते उपचार करणे व त्या रुग्णांना गावकऱ्यां संपर्कात येवू नये या साठी आरोग्य केंद्राकडून जनजागृती करणे व गावकऱ्यांच्या प्राणाचे रक्षण करण्यात मदत होईल या पासून बचाव करण्यासाठी प्रत्येकांनी मास्क, सॅनिटाझर सुरक्षित अंतर ठेवून हिवरी गावातील नागरिक गर्दी व एक मेकांच्या संपर्कात येत असून या प्रकरणी प्रशासनाने योग्य लक्ष देणे गरजेचे आहे

Copyright ©