यवतमाळ सामाजिक

जोडमोहा येथील शुक्रवारचा आठवडी बाजार हाट बंद राहील

जोडमोहा येथील शुक्रवारचा आठवडी बाजार हाट बंद राहील

[व्यापरिवर्गानी ग्राहकांनी व वर्गदारांनी यांची नोंद घ्यावी]

जोडमोहा दिनांक ५/०३/२०२१। शुक्रवारचा जोडमोहा बाजार हाट बंद राहील तरी बाहेर गावावरून येणारे व्यापारी वर्गानी यांची नोंद घ्यावी
जोडमोहा व खटेश्वर येथे कोरोना सातत्याने वाढत असल्यामुळे व अप्पर तहसीलदार मेटीखेडा कळंब मनोहर मेश्राम यांच्या मौखीक सूचनेनुसार दिनांक ५/०३/२०२१ शुक्रवारचा जोडमोहा बाजार हाट बंद राहिल तरी व्यापारी वर्गानी यांची नोंद घ्यावी

Copyright ©