यवतमाळ

उपजिल्हा वाहतूक शाखेचे वाहन धारकांवर कारवाई

यवतमाळ आर्णी राज्य महामार्गावर यवतमाळ जिल्हा वाहतूक पोलिसांनी विणामास्क, परवाना, वाहनाचे परवाने नसलेल्यांना दंडात्मक कारवाई करण्यात आली यात अनेक वाहनधारक दोषी आढळल्याने ही कारवाई रामधन राठोड, भरत राठोड,अमित राठोड,वसंत बोरकर,प्रदीप खांदवे,प्रवीण वडे, शुभांगी उमरे यांनी जवळपास शंभर वाहनांवर कारवाई केली असल्याने ग्रामीण भागातील वाहन धारक धास्तावले आहे प्रथमच पेट्रोल नी शंभरी गाठली तर इकडे पोलिसाची कारवाई, वाहन चालकांनी कराव तरी काय असा प्रश्न पडला आहे.

Copyright ©