सामाजिक

विदर्भातील तरुणांनी ग्राम गीता वाचन करुण घराघरात राष्ट्रसंताचे विचार पोहचविन्या शिवाय पर्याय नाही-मधुसुदन कोवे

उठ तरुणा जागा हो । विदर्भाचा धागा हो
ग्राम स्वराज्य हमारा नारा है । विदर्भ प्रांत हमारा हैं
संताची पवित्र पावनभुमी म्हणजे विदर्भ नगरी पौराणिक आणि एेतिहासिक सुख समृद्धि नं नटलेली परंतु वेटबिगारी इंग्रजाच्या सतरंज्या उचलनारी मानसं अजुनही त्यांचा वारसा चालवत असनारी छटाकभर मानसं विदर्भाच्या भरोषावर कोलाट उड्या मारत आहे हे आमचे दुर्देैव आहे.भारत देशात लाभले ले क्रांतिकारी संत म्हणजे स्वामी विवेकानंद संत तुकाराम आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ह्या मध्ये स्वातंत्र्याच्या पुर्वी स्वातंत्र्यासाठी भजनाच्या माध्यमातुन क्रांती घडवुन आणनारे एक मेव संत म्हणजे तुकडोजी महाराज होय सरकार ने राष्ट्रसंताची पदवी दिली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अंतर्राष्ट्रीय परीषद जपान दौरा केला राष्ट्रीय सल्लागार राहले देशासाठी तुरुंगवास भोगला एवढे च नाही तर ग्राम गीता हा ग्रंथ देशासाठी उपयुक्त ठरेल असे वर्णन केले ही सर्व ग्राम गीता ची रचना देशाच्या तरुणांनी हाथी घेतली पाहिजे आवश्यक आहे

विदर्भाच्या पवित्र पावनभुमी मध्ये जन्माला आलेले विश्व रत्न राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि त्यांनी लिहलेला ग्राम गीता ग्रंथ आत्मसात करा समजुन घ्या तरुणांनी यात पुढाकार घेतला पाहिजे सर्व चांगले होईल अशी अपेक्षा आहे……..!!

Copyright ©