Breaking News यवतमाळ

अज्ञात मेट्याडोरच्या धडकेत दुचाकी स्वार जागीच मृत्यू

अज्ञात मेट्याडोरच्या धडकेत दुचाकी स्वार गंभीर
यवतमाळ जामवाडी येथुन यवतमाळ कडे दुचाकी क्र. एम एच २९ बी बी _०७२८ जात असताना अज्ञात मेट्याडोर नी जबर धडक दिली यात अशोक चंपतराव कालोकार वय ३५ गंभीर जखमी झाले त्यांना शासकीय रुग्णालय यवतमाळ येथे दाखल करण्यात आले असता उपचार सुरू असताना डॉक्टर नी ७.५० ला मृत घोषित केले निळ्या कलर असलेला मेत्ट्याडोर पसार झाला हा अपघात दारव्हा रोडवर नर्सरी जमावाडीच्या मधात दुपारी १२.३० च्या दरम्यान घडला याचे मागे पत्नी दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे या प्रकरणी लाडखेड पोलीस तपास करीत आहे.

Copyright ©