यवतमाळ सामाजिक

तहसीलदार यांची यांची किराणा दुकानावर कारवाई

यवतमाळ येथील शिंदी कॉलनी परिसरात किशोर प्रोविजन हे दुकान कडकं संचार बंदी असताना राज रोस पणे सुरू असताना यवतमाळ तहसीलयाचे कर्तव्यदक्ष अधिकारी कुणाल झालटे गस्तीवर असताना किशोर प्रोविजन आपला व्यवसाय राजरोस पणे करीत असल्याचे निदर्शनास येताच त्यांचेवर काऱ्यवाई करीत दंड ठोठावण्यात आला या वेळी तहसीलदार कुणाल झालटे, विजय अग्रवाल आणि कर्मचारी व नगरपरिषदेची टीम यांनी हि कारवाई केल्याने छुप्या पद्धतीने व्यावसाय करणाऱ्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे संधीत अधिकारी सर्व परिसरात कर्तव्य बजावत असताना काही महाभाग आदेशाला न जुमानता आपला व्यवसाय करीत आहे त्या मुळे याचेवर मोठ्या प्रमाणात कार्यवाई होणे गरजेचे असल्याचे मत सर्वसामान्यान कडून करण्यात येत आहे

Copyright ©