यवतमाळ सामाजिक

ब्रामणवाडा ते शेलु व शेलु ते शेलु फाटा रस्त्यावर खड्याचे साम्राज्य

ब्रामणवाडा ते शेलु व शेलु ते शेलु फाटा रस्त्यावर खूब खड्डे पडलेले आहेत .ब्रामणवाडा व शेलु येथील विद्यार्थी जवळा येते शिक्षण घेन्यासाठी रोज याच रस्त्याने जावे लागत आहे, विद्यार्थ्यांना त्यानचा जीव मुठीत धरून रोजच या खड्डाच्या रस्त्यावर प्रवास करावा लागत आहे,,,
तसेच ब्रामणवाडा व शेलु तील कामगारांना रोजगारा साठी जवळा या ठिकाणी जावे लागते.ब्रामणवाडा व शेलु येतील विद्यार्थी व गावातील लोक हा रस्त्या लवकरात लवकर दुरूस्त करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे..
लवकरा लवकर हा रस्ता दुरुस्त करावे अशी मागणी करण्यात येत आहे….।

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©