यवतमाळ राजकीय

जांबये थील सरपंच पदी सोनाली टिचुकले तर उपसरपंच पदी विजय हागरे यांची निवड

 

जांब येथील सरपंच पदी सोनाली टिचुकले. आज दि. २४.२ .२१ रोजी जांब ग्राम पंचायत च्या सरपंच पदी सोनाली पुरूषोतम टिचुकले यांची निवड करण्यात आली, व उपसरपंच पदी विजय हागरे यांची निवड करण्यात आली, गावच्या सर्वांगीण विकासा साठी, रेखा पेंद्राम, वर्षा पारधी, ऊमेश परचाके या सदस्यांनी सरपंच व उपसरपंच यांच्या बाजुने कल दिला, ही निवड प्रक्रिया निवडनुक निर्णय अधिकारी मा.खरोडे यांनी पार पाडली, या प्रकियेत ग्राम शेवीका जयश्री देवतळे, पोलिस पाटील संदिप घोडाम, तलाठी मोरकर, पो. काॅ. प्रदिप चव्हाण इत्यादी उपस्थित होते, सरपंच उपसरपंच व ईतर सदस्यांना जनार्दन राठोड व गावकरी मित्रांनी पुढील वाटचालीसाठी करिता शुभेच्छा दिल्या.

Copyright ©