यवतमाळ सामाजिक

जांभोरा फाटा जवळ चारचाकी वाहनाची एका इसमाला जबर धडक – जागीच ठार

आज सायंकाळी पाचच्या दरम्यान जांभोरा – लाडखेड फाट्याजवळ भरधाव येणाऱ्या चार चाकी वाहनाने ढवळसर -जांभोरा येथून लाडखेड कडे जात असणारा सिताराम टेकाम वय ( 85) या इसमास वाहनाने जबर धडक दिली यात तो जागीच ठार
झाला
या प्रकरणी पुढील तपास लाडखेड पोलिस स्टेशन अंतर्गत सुरू असल्याचे पोलीस उपनिरीक्षक ढोके यांनी हि माहिती दिली असुन त्या वाहनधारकांवर लवकरच कार्यवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले

Copyright ©