यवतमाळ राजकीय

*हिवरी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी रंजना भगत तर उपसरपंचपदी अभिजीत मूरखे*

 

हिवरी ग्रामपंचायत च्या झालेल्या निवडणुकीत ग्राम विकास आघाडीच्या रंजना सिद्धार्थ भगत यांची नुकतीच सरपंचपदी निवड करण्यात आली तर शेतकरी पॅनलचे अभिजीत गोविंदराव मुरखे यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली ग्राम विकास आघाडीचे सदस्य विठोबा कोडापे ऋषभ माहुरे आणिशेतकरी पॅनलचे अभिजीत मुरखे, संध्याताई अतकरी ,सुषमा राऊत ,विनिता चेके अनंत राऊत ममता खोडकुंभे इत्यादी सदस्य या निवडीच्या वेळी उपस्थित होते विशेष म्हणजे ग्रामविकास आघाडीचे तीन सदस्य तर शेतकरी विकास आघाडीचे  सहा सदस्य निवडून आले परंतु राखीव सरपंच पद असल्याने तीन सदस्यान वर सरपंच पद मिळाले ग्राांां

Copyright ©