Breaking News यवतमाळ सामाजिक

*भाब (राजा)येथे कोरोणाचा उद्रेक* *२२ रुग्ण पॉझीटीव्ह*

 

 

भाब (राजा ) येथील कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तहसीलदार कुणाल झालटे यांनी तातडीने दखल घेत दोन परिसर सिल करण्यात आले तर आतापर्यंत शंभर च्या वर लोकांची कोरोणा चाचणी करण्यात आली भाब (राजा) येथील सरपंच सौ अनुप्रिया सुनील डीवरे यांनी सेनिटायजर आणुन संपुर्ण गाव फवारणी केली तर प्रत्येक घरि शेनिटायजर देण्यात आले असुन सर्वत्र जनजगृती करित प्रत्येक वेक्तीनी मास्क लावणे बंधन कारक करण्यात आले असुन प्रतेकाचे सहकार्य हि मिळत आहे या करिता सरपंच हे स्व:खर्चा नी प्रत्येक व्यावस्था करीत आहे हे विशेष

दि.२३ ला २२ रुग्ण

कोरोणा पॉझीटीव्ह आढळल्याने खळबळ उडाली

 

यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत भाब (राजा) येथील आज् पुन्हा २२ नव्याने पॉझीटीव्ह आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे येथील सरपंच अनुप्रिया सुनील डीवरे यांनी पुरेशी खबरदारी घेणे सुरू केले आहे गावातच रुग्णालयाची टीम कार्यरत असुन येथील ग्रामस्थांची सतत तपासणी करण्यात येत आहे याचा परिणाम आजूबाजूच्या गावावर होणार असल्याचे संकेत आहे त्या मुळे प्रत्येकानी खबरदारी घेणे आवश्यक आहे. तोंडाला मास्क, सोशल डीस्टश ठेवणे आवश्यक आहे.

Copyright ©