यवतमाळ राजकीय

*म्हसोला (का.)ग्रामपंचायतिच्या सरपंच पदी सौ.मंदाबाई पांडुरंग भगत तर उपसरपंच पदी श्री राहुलभाऊ माणिकराव माळवे*

 

नुकत्याच पारपडलेल्या म्हसोला ग्रामपंचायत च्या निवडणूकित
‘युवा परिवर्तन ग्रामविकास आघाडी पँनल’ चा दणदणीत नऊ (9) पैकी( 9) नऊ जागेवर विजय…
सरपंच पदि मंदाबाई पांडुरंग भगत तर उपसरपंच पदी श्री राहुलभाऊ माणिकराव माळवे
तर ग्रामपंचायत सदस्य मालुताई मारोतराव अतकरी,विलास रामचंद्र लुटे ,चेतन राजाराम राठोड, पल्लवी अजय माळोदे,
रेखा संजय कोयरे, द्रोपती प्रताप चव्हाण ,किसन बाबुराव नेवारे हे उपस्थित होते.
पिठासिन अधीकारी म्हणून मंडळ अधीकारी आर.बी.वानखडे ,ग्रामसेवक सुनील कुंजरपवार व पो.अ.कांबळे उपस्थित होते..

Copyright ©