यवतमाळ सामाजिक

कोरोना योद्धाचा सत्कार करून शिवजयंती साजरी

बोरी अरब येथील राजीव नगर येथील नवतरुणांनी बोरीतील सामाजीक कार्यकर्ते तथा कोरोना योद्धे यांचा सत्कार करून केली शिवजयंती साजरी.
येथील अजय रुंदे यांनी कोरोना काळात शिवजयंती आगळ्या वेगळ्या पद्धतीने शासकीय नियमात राहून साजरी केली.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ह. भ. प. विशाल महाराज बडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संत परंपरा यावर व्याख्यान केले.
गौरक्षण मध्ये निरंतर सेवा देणारे नरसीभाई पटेल यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कोरोना योध्यें हरिभाऊ ठवकर पोलीस पाटील, माजी सरपंच ममताताई लढ्ढा ओमभाऊ लढ्ढा, तलाठी वीर, डॉ. अनिल नाईक, डॉ. कपिश गिरी, डॉ. मनीष रेकवार, डॉ. दिलीप जामनकर, डॉ. सुधीर राठोड, रवी जाधव रुग्ण सेवक, १०८ आरोग्य रुग्णवाहिकेचे चालक निलेश वालगुंजे तसेच सोशल मीडिया ग्रुप न्यूजचे बांगड व संतोष तांगडे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
_______________________
बोरी अरब येथील शिवजयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

त्याप्रसंगी लाडखेड पोलिस स्टेशनचे ठाणेदार कारेगावकर , ह भ प विशाल महाराज बडे, पोलीस पाटील हरिभाऊ ठाकरे, नियोजन खास करणारे सचिन भाऊ कोरडे ,डॉक्टर अनिल नाईक, रवी जाधव, मनिष रॅकवार,धर्मेश बोरकर, संतोष जयस्वाल, आशिष सावकार, जुनेद शेख, मंगेश नागपुरे, सचिन नागपुरे, आशीष तिवारी, नंदू पालीवाल, शैलेश काकडे, विनोद जयस्वाल, प्रशांत तिवारी, सुमित ठाकरे ,रंजीत भाऊ काकडे, बाळासाहेब काकडे, राहुल लहाडके, चेतन नागपुरे, शिवेंद्र राजगुरे, आकाश पावडे, गौरव पखाले, मंगेश सोळंके, अतुल कोकाटे, रवी कदम, गौरव राजगुरे, शंकर गौरकार, उमेश वानखडे, अनिकेत बेलगामवार, निखिल राऊत, बाळू मुळे, निलेश पटेल, सुरेश घरडेकर सागर गुल्हाने, बंटी हिवरकर, युवराज कोरडे हजर होते

Copyright ©