Breaking News यवतमाळ सामाजिक

*दुचाकीच्या समोरासमरील धडकेत अखेर त्या इसमाचा मृतीव*

 

 

दि.२१

यवतमाळ आर्णी राज्यमहामार्गावर शंकरजी मंदिरा जवळ दि.१९ ला दुपारी १२.३० च्या दरम्यान विरुद्ध दिशेने येताना दुचाकी क्र. एम एच २९ ए वाय ३७९७ ने, पांढऱ्या मोपेड समोरील दुचाकीस धडक दिली यात विठ्ठल डी. टीटवे वय ५४ रा. वाटखेड ता.जी.यवतमाळ यास नागपूर येथे दाखल करण्यात आले होते दि. २१ ला दु.१२ वाजताच्या दरम्यान उपचार सुरू असताना डॉक्टर नी त्याला मृत घोषित केले त्याच्या मागे पत्नी एक मुलगा तीन मुली असा परिवार आहे

Copyright ©