यवतमाळ सामाजिक

*बोरी बुद्रुक येथे शिवजयंती*

L

 

ग्राम बोरी बु. ता. दारव्हा येथे शिवजयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी असंख्य युवक मंडळी उपस्थित होती तसेच गावातील युवकांनी शिवजयंती बाबत आपले विचार व्यक्त केले त्याप्रसंगी गावातील प्रतिष्ठित पुंडलिकराव मेश्राम गुरुजी, निलेश बोरकर , धर्मेंद्र बोरकर, सतीश शेटे, वैभव ठाकरे, निखील गोदमले व इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्याप्रसंगी ग्राम पंचायत सदस्य दिलीप भाऊ कुकडे,प्रवीण कानतोडे, शेषराव कळंबे, जितेंद्र बोरकर, अभय ठाकरे, राजू मोहोड, सुरेंद्र बोरसरे, प्रफुल्ल तुमसरे, प्रकाश जांभळे, जयकुमार जी देशपांडे, चंद्रकांत बोरकर, पंकज निंबर्ते ,अक्षय सिंगनजुडे, अक्षय धारणे, गौरव तुमसरे, गजानन बोरकर, बाबाराव शिंदे ,दिनेश जुवारकर, अनिल तुमसरे, बाबाराव शेलकर ,स्वप्नील भोकरे ,रुपेश तुमसरे, नितीन खंडारे, पवन नारनवरे ,चंदन कानतोडे, अभय मेश्राम, कैलास बोरसरे, देवेंद्र बोरसरे ,अनंता भोकरे, किरण नारनवरे, प्रकाश मेश्राम ,दिलीप बोरकर, सचिन बोरसरे, भगवान कळंबे ,प्रभुदास खंडारे, सुरेश गोदमले, निळकंठ कळंबे ,चेतन कानतोडे, प्रतीक धरणे ,ज्ञानेश्वर बोरसरे ,आशिष मेश्राम ,आशिष चव्हाण ,संकेत कुकडे, संचित कळंबे,सुयोग खानजोडे, बाबाराव शिंदे प्रवीण निंबरते, गोलू जांभळे, शुभम कळंबे, मारुती नारनवरे, अनिल घोडे व गावातील असंख्य युवक मंडळी उपस्थित होती.* तसेच कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता श्याम जांभळे ,विशाल भोकरे, अभिजीत बोरकर,हितेश नारनवरे, आदर्श तुमसरे, गौरव तुमसरे, सागर गुडदे, सुरज बोरकर इत्यादी युवकांनी कार्यक्रम यशस्वी केला…

Copyright ©