यवतमाळ शैक्षणिक

*नेहरू स्टेडियम रोलबॉल प्रशिक्षण केन्द्र येथे शिवजयंती उत्साहात साजरी* 

 

 

यवतमाळ : दि.19

‘नेहरू स्टेडियम, यवतमाळ.’ येथे रोल बॉल च्या मैदानात शिवजयंती चा कार्यक्रम मोठया उत्साहात पार पडला.

शिवजयंती कार्यक्रमात रोलबॉल प्रशिक्षक संजय कोल्हे सर , अभिजित पवार , सागर रेकावार , अभिजित सिरसकार, पप्पु किर्दक, पालक प्रतिनिधी तसेच रोलबॉल व फुटबॉल खेळाडू उपस्थित होते.सर्वप्रथम उपस्थितांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. संजय कोल्हे सर यांनी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन केले तसेच योगासनाचे महत्व पटवून देण्यासाठी योग प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. व डॉ .गुल्हाने मॅडम यांनी जिवनामध्ये सर्व खेळासाठी योगाचे महत्त्व पटवून दिले . व खेळाडूंना कोरोनाचा वाढता संसर्ग याबद्दल माहिती देण्यात आली……

Copyright ©