यवतमाळ राजकीय

अनुप्रिया डीवरे सरपंच तर दत्ता राठोड उपसरपंच

 

 

यवतमाळ तालुक्या मधील भाब राजा येथील नुकत्याच झालेल्या निवडणुकी मध्ये सरपंच उपसरपंच यांचीअविरोध निवड करण्यात आली

भाब (राजा)

येथील नुकत्याच झालेल्या सरपंच उपसरपंच निवडणुकीत प्यानल प्रमुख सुनील नारायणराव डीवरे यांनी तीनही वॉर्डातील नव च्या नवही उमेदवार निवडून आणले या निवडणुकी मध्ये संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधले होते हि निवडणूकिने विधान सभेची आठवण करून दिली होती या मध्ये चांगल्या मताधिक्याने सर्व उमेदवार निवडून आले यात सुरेंद्र बोंद्रे,ऋषिकेश ठाकरे, ज्योती लांजेवार, जयश्री जगताप, मनीषा सोणवाने, रेखा काकडे, हे उमेदवार सदस्य पदि रुजू झाले या निवडीस किसन ठोकाडे, गुलाब मांडवकर, नथुजी मनवर, अंबादास ठाकरे, शंकर करपते, वसंत चव्हाण, मारोती लांजेवार जयराम देवरे, स्वप्नील डीवरे, राजु डीवरे , व अनेक ग्रामस्थ उपस्थित होते

Copyright ©