Breaking News यवतमाळ सामाजिक

*एका ट्रक ची कार ला धडक तर दुसरा ट्रक यु बोल्ट तुटल्याने ट्रक पलटी* यवतमाळ अकोला बाजार रोड वर दोन अपघात झाले यात अकोला बाजार येथुन रेती भरून येणारा ट्रक क्र. एम एच 27 आर.एक्स.0656 चे यु बोल्ट तुटल्याने पलटी झाला तर अकोला बाजार कडून येणाऱ्या इनोव्हा क्र. एम एच 21व्ही ओ 368 ला

 

यवतमाळ अकोला बाजार रोड वर दोन अपघात झाले यात अकोला बाजार येथुन रेती भरून येणारा ट्रक क्र. एम एच 27 आर.एक्स.0656 चे यु बोल्ट तुटल्याने पलटी झाला तर अकोला बाजार कडून येणाऱ्या इनोव्हा क्र. एम एच 21व्ही ओ 368 ला समोरून येणाऱ्या ट्रक क्र.एम एच 12 ई एफ 9788 नी धडक दिली यात इनोव्हा कारचा चुराडा झाला हे दोन्ही अपघात सकाळी पाच ते सात च्या दरम्यान घडले यात मात्र कुणालाही दुखापत झाली नाही परंतु वाहनांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©