यवतमाळ सामाजिक

*ग्रामस्वच्छता अभियाना अंतर्गत विविध कार्यक्रम संपन्न.*

 

मारेगाव, जिल्हा यवतमाळ
येथे लोक निर्माण सामाजिक बहुउद्देशीय शिक्षण संस्था कोसारा व ग्राम पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान कोसारा,येथे सकाळी 7:३० वाजता गावात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सार्वजनिक वाचनालय कोसारा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पुतळ्यास द्वीप प्रज्वलन करून पुष्पमाला अर्पण करण्यात आली त्यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटन आमटे समाज सेवक लेखक नासिक यांच्या हस्ते रिबीन कापून करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष मा पांडुरंग अन्ना खडे सरपंच आप्पा आकाश तसेच प्रमुख अतिथी उपसरपंच सुरेश खडसे नागरिक उत्तमराव गावंडे विष्णू जी चौधरी महादेव वनकर सौ सुधाकर चांभारे ग्रामपंचायत सदस्य सौ मंदाताई जाणार सौ मनीषाताई झोटिंग अंगणवाडीसेविका सौ शोभा सातपुते आकाश कर सौ सविता पचारे इत्यादी उपस्थित होते पाहुण्यांचे स्वागत रुक्ष देऊन करण्यात आले त्यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला या वेळी रतन रावजी जाधव यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन त्यांचे ज्ञानेश्वर वाघमारे सचिव शिक्षण संस्था कोसरा यांच्या हस्ते करण्यात आला,कार्यक्रमाचे संचालन माननीय ज्ञानेश्वर वाघमारे सचिव यांनी केले ,गावाचा विकास म्हणजे समाजाचा विकास ,विद्यार्थ्यांचा विकास,मंडळाचा विकास,देशाचा विकास,घटविण्याचा सर्वांनी सहकार्य करावे असे मत व्यक्त केले कार्यक्रमाचे, आभार प्रदर्शन संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र रतन जाधव यांनी केले, कार्यक्रमाचे सभासद , राजेंद्र, जाधव,सुनील खंडार, तेजस्वी न जाधव ,अविनाश पुनवतकर, शुभम खडसे योगेश ,खडले ,अधिक जाधव , अमित जाधव , नरेंद्र आमटे , नरेंद्र आमटे, हरेंद्र जाधव किशोर डोंगरे ,किशोर जाधव , यांनी कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडला.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©