यवतमाळ सामाजिक

*सेवानिवृत्ति बी एस एफ जवानाचा बोरीत जंगी स्वागत*

——बोरीअरब (प्रतिनिधी)

बोरीअरब येथील रहिवासी असलेला प्रमेंद्र प्रकाश पडगीलवार हा जवान 1999 मधे देशाची सेवा करण्यासाठी बी एस एफ.फोर्स मधे जाॅइंड झाला 21वषाॅची सुरक्षा सेवा दुगॅम कठीण भागात संपूणॅ कायॅ आपल्या मातृभूमिच्या सेवा चांगल्या प्रकारे हाताळली फेब्रुवारी 2021 महिना सुरवातीला सेवानिवृत्ति होऊन आपल्या गावी परतला असता बोरी ग्राम पंचायत व गावकरी नागरिक यांनी मोठया आनंदाने प्रमेंद्र यांचे स्वागत केले,

सवॅ प्रथम स्वामी चंद्रशेखर मंदिर बाबाची पुजा अचॅना करून गावकरी नागरिक उपस्थित मान्यवरांचे सेवानिवृत्ति जवान

प्रमेंद्र प्रकाश पडगीलवार यांचे हार, शाल , श्रीफळ देऊन स्वागत केले जवान प्रमेंद्र यांचे घरा पयॅत बॅड पथक जीप गाड़ीद्वारे स्वार करून घरी पोहचविले रस्ता वाटते जवान यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, गांधी पुतळा, राम मंदिर, हनुमान मंदिर, अरबशाह दरगाह, विठठल मंदिर दशॅन करत जात असतांना अनेक गावातील नागरिक,छोटे मोटे व्यापारी दुकानदार ,महिला मंडळी यांनी पुष्प हार घालुन आरतने ओवाळनी केली गावकरी नागरिकांचे प्रेम पाहुन जवान प्रमेंद्र यांचे मन भारावुन गेलो असल्याचे मत व्यक्त केले,

याप्रसंगी बोरी माजी सरपंच सौ.ममता लढढा, माजी उपसरपंच बबलु जयसवाल ,ओमप्रकाश लढढा ,लाडखेडचे दुय्यम ठाणेदार ढोके साहेब,मोतीराम चव्हाण, डाॅ. अनील नाईक ,विशाल महाराज बडे, आर.सी.जाधव ,लक्ष्मण वांजरेकर, प्रफुल खडसे, बाबाराव निंबते, नामदेवराव गरड, अनिकेत बेलगमवार , विनोद कावरे,शंकरराव चव्हाण,बबुभाई शेख, रंजित काकडे, मटरूभाऊ तिवारी, नितिन कोल्हे, नंदकुमार पालीवाल, पंकज बांगड, बाबू तांगडे, विनोद तटटे, सोनोने मामा, चेतन कावरे, राजेश पंचारिया, निलेश अरू, पवन जयसवाल, नागोराव भगत, ज्ञानेश्वर तिजारे, रामेश्वर राऊत,अजय जयसवाल, रमेश तांगडे,सलीम काझी, अजय रूंदे, गुडडु जयसवाल, विठठल गायकवाड़, निलेश जयसवाल, सतीश चौधरी, ऐजास काझी,वसंतराव गायकवाड़, श्याम गुप्ता,मनोहर जाधव, सुभाष बांडे, शंकरराव बोकडे, शेकडो बोरीवासी नागरिक उपस्थित होते .

Copyright ©