Breaking News यवतमाळ सामाजिक

*भिंती चित्र स्पर्धेत, प्रथम सन्मानाचे मानकरी ठरले जावेद पेंटर*

 

धामणगाव येथे भिंती चित्रं स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेचे अनेक चित्रकार पेंटर नी सहभाग घेतला अनेक दुरवरून आलेल्या कलाकारांना सनमान देऊन स्पर्धेचे सहभागी होण्याचे आवाहन केले होते अनेक कलाकारानी कलेचे प्रदर्शन करीत स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यात आर्णी येथील सुवर्ण पदक प्राप्त केलेले सुप्रसिद्ध व्यंचित्रकार तथा आपल्या कलेमधून आकर्षित करणारे जावेद पेंटर यांनी आर्णी ला बहुमान मिळून दिल्याने त्यांचे स्तरांमधून कवतुक केले जातआहे

नगर परिषद धामणगाव रेल्वे येथे खुली भव्य भित्तिचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली यात विविध विषयांवर घेण्यात आलेल्या स्पर्धेत *बेटी बचाव बेटी पढ़ाओ* या विषयावर *आर्णी येथील जावेद पेंटर* यांनी प्रथम क्रमांक पटकावून आर्णी करांचे नाव लौकीक केले, व मा.प्रतापदादा अरुण भाऊ अडसड( न. प.धा.रे. तथा आमदार विधान सभा क्षेत्र धामणगाव रेल्वे ) यांनी जावेद पेंटर यांचे रोख २१,००० सह प्रमाणपत्र देऊन जाहीर सन्मानित करण्यात आले .

Copyright ©