यवतमाळ सामाजिक

रोलबॉल वर्धापन दिवस साजरा

यवतमाळ.दि . २ येथील महात्मा फुले सोसायटी वाघापूर रोड यवतमाळ जिल्हा रोलबॉल असोसिएशन द्वारा रोलबॉल दिवस साजरा करण्यात यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यवतमाळ जिल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी मुस्ताफ सर हजर होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सतीश उपरे – योगा प्रशिक्षक , प्रविण कळसर – फुटबॉल मार्गदर्शक , चपरिया काका – पालक प्रतिनिधी , मेश्राम सर , रोलबॉल प्रशिक्षक -संजय कोल्हे यांच्या उपस्थित संपन्न झाला . तसेच या वेळी राष्ट्रीय खेळाडू -अमितेश बोदडे, अत्रे जोशी, गौरी जाधव, राज कोल्हे , क्रांती गायनर , नंदिनी ढोले , विरेश जमुना , आदित्य कळसर. अनशुल कांबळे , ऐश्वर्या वाढोणकर ., स्वराज कोल्हे ,अनुष्का कोडपक वार , दिव्यानी नित , अनुष्क्रा
नागरमोते, जय बोटरे, रोहन कैतवास, तन्मय डवले , रुतु सावरकर , इत्यादी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला
तसेच योगा परिक्षेत मिरीट आल्या बदल सतीश उपरे व कारोना योद्धा म्हनून मनिषा चौधरी ह्यांचा सत्कार करण्यात आला . तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पंकज शलोटकर व आभार . अभिजित पवार यांनी केले . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनिषा कोल्हे , मार्शल आर्टचे विद्यार्थी ,रोल बॉल खेळाडू, पालक यांचे सहकार्य लाभले .

Copyright ©