यवतमाळ राजकीय

*अरविंदभाऊ वाढोनकार यांची जिल्हा काँग्रेस कमिटी च्या प्रवक्ते पदी निवड*

 

अरविंदभाऊ वाढोनकार यांची जिल्हा काँग्रेस कमिटी च्या प्रवक्ते पदी निवड झाल्या बद्दल राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये भव्य सत्कार करण्यात आला या वेळी बाजार समितीचे उपसभापती बाबारावजी निमरड याचे हस्ते सत्कार करण्यात आला यावेळे काँग्रेसचे तालुक्यातील नेते सर्व उपस्थित होते सर्वांनी अरविंदभाऊ याना पुढील वाटचाली साठी अभिनंदन करण्यात आले याच्या निवडीने अनेकांना न्याय मिळण्याच्या आशा उंचावल्या आहे वाढोनाकर यांचा जनसंपर्क दांडगा असल्याने अनेकान मध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे

Copyright ©