यवतमाळ सामाजिक

प्राथमीक आरोग्य केंन्द्र मादणी येथे जिल्हास्तरीय पल्स पोलीओ मोहीमेचे उदघाटण

बाभूळगाव: जिल्हास्तरीय पल्स पोलीओ मोहीमेचे उदघाटण प्राथमीक आरोग्य केंन्द्र मादणी येथे दि.३१ जानेवारी रोजी करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्षा कालिंदी पवार यांच्या हस्ते चिमुकल्यास पोलिओचा डोस पाजून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. ह्या कार्यक्रमास यवतमाळ जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती श्रीधर मोहोड , उपसभापती पंचायत समिती बाभुळगाव सिमा दामेधर , सहाय्यक संचालक मुंबई डॉ दुर्योधण चव्हाण. अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. यवतमाळ ,मा विणय ठमके , जिल्हा शल्य चिकीत्सक यवतमाळ डॉ तरंगतुषार वारे , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ हरी पवार . अतीरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ पी . एस . चव्हाण . जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ सचीन ढोले . गट विकास अधिकारी पंचायत समिती बाभूळगाव राजेश घोंगळे सर , सामाजीक कार्यकर्ता यशवंत पवार प्रामुख्याने उपस्थित होते. तर पल्स पोलीओ मोहिमेचे उद्घघाटण सोहळा डॉ मनिष साऊळकर तालुका आरोग्य अधिकारी बाभुळगाव यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आला. ह्या वेळी प्राथमिक आरोग्य केंद्र मादणी चे वैद्यकीय अधिकारी डॉ चेतन गोंडाणे , डॉ शारिक शेख , अमोल सोनार , अनिल गेडाम, अनिल जयसींगपुरे , रवि सातरोटे , कोळकर . गावंडे व कोडापे आ सहा , श्रीमती गोळे , सांगळे आरोग्य सेवीका , पंकज मस्के ह्यांनी मोलाचे योगदान देऊण उद्घघाटण सोहळा पार पाडला.

Copyright ©