यवतमाळ राजकीय

एकवीस वर्षीय सितल ने प्रस्थापितास मात देऊन सर्वाधिक मताधिक्याने विजय तर तरूणाईने रोवला झेंडा

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामविकास विकास आघाडी नाका पार्डी येथील मतदारांनी नवख्यांना संधी मिळताच तरुणाईने बाजी मारली विशेष मन्हजे नाका पार्डी येथील २१ वर्षीय सितल संतोष गुप्ता हि बी एस सी एल एल बि करीत असुन ग्रामपंचायत निवडणुकीत प्रस्थापी जाणकार राजकारणी असलेल्या विरुद्ध उमेदवारी दाखल करून सर्वाधिक मतांनी विजय मिळविल्यानतर सोबत असलेल्या आठही उमेदवार निवडून आले विशेष म्हणजे

ग्रामविकास विकास आघाडी नाका पर्डी
मेघश्याम पुंडलिक भवरे, नलिनी शरद मडावी, चंद्रशेखर दत्तात्रय बोरखडे.
सतीश शंकर राऊत, प्रतिक्षा दिनकर भवरे, गौकरणा कैलास मेश्राम
प्रेमराज दामोधर धुर्वे, शितल संतोष गुप्ता,रेखा रामेश्वर राऊत. हे उमेदवार विजयी झाले यांना विजयी करण्या माघे
ॲड. विजय गुप्ता यांनी विशेष योजनाबद्ध विजय मिळूनदिला यात अजय वाघाडे,पंकज सोनवणे, रोशन राणे,विजय घोडाम,शुभम गुप्ता,योगेश कोयरे,शरद मडावी,संदीप राऊत,आकाश कुमरे, कृष्णकुमार पांडे,अशोक सरवरे, सुभाष दडाजे,अजय ठाकरे,अनिल राऊत,अशोक कोयरे,अजय शंद्रे, कैलास सरवरे,राजू ठाकरे, चेतन धूर्वे, स्वप्नील राणे,विजय सोनवणे,प्रकाश उगले, नारायण मेश्राम, निलेश मेश्राम.

Copyright ©