यवतमाळ सामाजिक

करंजी येथील गरजू विध्यार्थीनी ला केला सायकल वाटप

यवतमाळ पांढरकवडा तालुक्यातील करंजी येथील महात्मा जोतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय वर्ग आठवी तील१७ मुलींना वाटप करायचं होतं १३ मुली हजर असल्याने १३ मुलींना वाटप करण्यात आल्या सानिया अंकुश भांबेवार , गंगा राजू आत्राम , पायल प्रदीप परागे , अनुराधा मधुकर तुरणकर , कल्याणी गजानन गेडाम , दिक्षा गणेश मेश्राम, कोमल विलास तोडसे, गायत्री मंगेश तुरणकर, वैष्णवी विलास रामपूरे ,शीतल गुलाब मेश्राम,संगीत विलास ईलारी,जयश्री विजय आत्राम,चंचल प्रकाश चिंतकुटलवार, ओमणी शंकर तोडसे, महाराष्ट्र शासनाने मानव ससांधन योजने अंतर्गत सायकल च वाटप करण्यात आला यावेळी महात्मा जोतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्यध्यापक मोघे सर, धोटे सर, राऊत सर नोगुरवार सर ,भोंगे बाबू व प्रमोद कुरटकर हे उपस्थित होते

Copyright ©