यवतमाळ सामाजिक

*संयुक्त गुरुदेव सेवा मंडळा च्या वतिने सात लोकाना केले सन्मानित-* 

 

 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 52व्या पुण्यतिथी निमित्त संयुक्त गुरुदेव सेवा मंडळ राळेगाव यांच्या वतिने जिल्हा स्तरीय राष्ट्रसंत स्मृति गौरव पुरस्कार प्रदान कार्यक्रम आयोजित केला होता.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचाराला प्रेरीत होवुन सामाजिक कार्य करणारी मानसं समाजाभिमुख आहे त्यांच्या कार्याचे कौतुक व्हावे सन्मान व्हावा ही भुमिका संयुक्त गुरुदेव सेवा मंडळ राळेगाव यांनी घेतली होती.*

 

*या उपक्रमात जिल्हा स्तरीय पुरस्कारात सात लोकाना गौरविन्यात आले या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.मधुकर गेडाम सेवानिवृत्त तहसीलदार होते तर प्रमुख उपस्थितीत मा .ओंकार सेवानिवृत्त गटविकास अधिकारी मा.रमेश माकोडे केंद्रप्रमुख किशोर चौधरी कृष्णा माकोडे फिरोज लाखानी यूसुफ भाई बबनराव धोटे आणि मा.गिरीधर जी ससनकर उच्च श्रेणी मुख्याध्यापक हे होते*

भजन कीर्तन दिंडी आणि राष्ट्रसंत स्मृति गौरव पुरस्कार प्रदान कार्यक्रम या उपक्रमात संताचा विचार आणि प्रचार व्हावा या साठी संयुक्त गुरुदेव सेवा मंडळ राळेगाव या उपक्रमात संताचा विचार घराघरात पोहचविन्या कार्यक्रम घेत आहे.या उपक्रमात

मा.गीरीधर जी ससनकर मुख्याध्यापक आणि मा.मधुसुदन कोवे गुरुजी यानी अतिशय अपंग आणि निराधार व्यक्ती ला ब्लँकेट भेट देवुन सहकार्य केले अशा विविध उपक्रमात चे आयोजन संयुक्त गुरुदेव सेवा मंडळ यांचे अध्यक्ष मा.कृष्णराव राउळकर सचिव वाल्मिकजी मेश्राम भगवंतजी धनरे मा.अंकुश राजकोल्हे मा गजानन गीरी मा सुधिर चौधरी मा.शंकरराव तोडासे मा आगरकर मा पोटफोटे मा.निस्ताने मा दत्ताजी मरस्कोले आणि संपूर्ण गुरुदेव प्रेमी यांच्या सहकार्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव यशस्वी झाला आहे कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुधिर चौधरी यानी केले

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©