Breaking News यवतमाळ सामाजिक

चतुर्थराज्य सहकारी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन 

राज्य सहकारी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

यवतमाळ २९

येथील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात येथे चतुर्थ कर्मचारी याचे विविध मागण्या करिता धरणे आंदोलने करण्यात आले

चतुर्थ कर्मचारी संघाच्यावतीने मागण्या करिता आंदोलनात सर्व चतुर्थ कर्मचारी महिला प्रामुख्याने उपस्थित होत्या यावेळी विविध मागण्यां करण्यात आल्या यामध्ये जुनीपेन्शन योजना सुरू ठेवून नवीन पेन्शन योजना बंद करावी, वर्ग 4 ची पदे निरसित करू नयेत खाजगी करनाचा प्रस्ताव तात्काळ रद्द करावा शासकीय कार्यालय रुग्णालयांमधील खाजगीकरण रद्द करण्यात यावे चतुर्थ कर्मचाऱ्यांच्या जागेवर शासन सेवेत त्यांच्या पाल्यांना घेण्यात यावे अनुकंपा तत्त्वावर सरळ भरती करण्यात यावी covid-19 च्या कालावधीत अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घ्यावे, चतुर्थ श्रेणी व वाहनचालक पदांचा आढावा घेऊन झालेल्या आकृती बंधना नुसार सर्व पदे कायम करावे इत्यादी विविध मागण्यां यावेळी करण्यात आल्या

 

दिल बदली कर्मचारी दि.29 जाणे. रोजी महाराष्ट्र शासनाचा अडेल रवैये ला कंटाळून राज्य संघटनेच्या सोबत अंबेजोगाई बदली कर्मचारी यांचे व यवतमाळ बदली कर्मचारी व ईतर बदली कर्मचारी यांचेवर महाराष्ट्र आरोग्य विभाग सतत अन्याय करीत असल्याने धरने आंदोलन करण्यात आले या वेळी

राजु शहाडे , रामभाऊ तोडसाम

, मुकेश ब्राम्हने लवकुश मिश्रा सुनिल वडतकर सूदाम देऊडकर गोदावरी प्रधान राज उपाध्याय शारदा बछछराज आदि या आंदोलनात सहभागी झाले होते

राजु शहाडे व रामभाऊ तोडसाम

Copyright ©